About the author

Related Articles

One Comment

  1. 1

    Nilesh Gore

    एकदम बरोबर !!! – आणि आपला इतिहास हे ही सांगतो आहे की आपल्याकडे स्ट्रॉंग लीडरशिपचा अभाव आहे. जाती आणि धर्म यांमधे फसलेल्या लोकांमधे आजही सक्षम पर्याय निवडण्याची ऐतिहासिक अक्षमता आहे आणि याचा पुरावा आपल्याला दर निवडणुकांमधे दिसतो.
    विकसनशील भारतात आजही अवकासीत, अर्धवट आणि अशिक्षित नेत्यांमुळे विकास आणि नैतिकतेची राजनीति निसतनाबूत झाली आहे. देशाचा इतिहास विसरलेले नेते, भूगोलाची भानक नसलेले नेते, विज्ञानाचे अज्ञान असलेले नेते, कर्तव्यांपेक्षा खुर्ची प्रिय असलेले नेते………. असा हा भुतकळापसुन वर्तमानापर्यंत आलेला इतिहास आहे. इतिहास बदलायचा तर सगळ्यानाच आहे, पण जो तो इथे हा आपला आणि तो आपला मधे फसलेला….. स्वतःला ओळखु न शकलेला पण इंडिया शाइनिंग मधे भारत निर्माणाची स्वप्न पाहत असलेला इतिहासच का दर वर्तमानात येतो?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2016 Powered By Tech Varta Team