About the author

Related Articles

One Comment

  1. 1

    surendra

    ममता चे तेवर जरी थोडे आडमुठे असले तरी त्या जमिनीवर असणार्या एक नेता आहत. अजूनही हवाई चप्पल जी कुणी वापरत नाही बाहेर ती वापरतात.खाडी ची पंढरी सारी असा साधा वेश असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांचे व्यक्तिमत्व भावते.त्यामुळेच त्या कमी भ्रस्त असणाऱ्या साम्यवादी राजवटीला ला खाली अनु शकल्या. बाकी पक्षाचे नेते त्यांना साहेब म्हणणार्यांचे घोळक्यात रमत असतात.कॉंग्रेस आणि भा जा प ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुलेय जर ममताने तृणमूल ला अखिल भारतीय स्वरूप दिले तर त्या एक याश्वसी राजकारण करू शकतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2016 Powered By Tech Varta Team